भिवंडीतील राहनाळ गावातील जिल्हा परिषद शाळेत इकोफ्रेंडली होळी धुळवड
भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय संस्कृतीतील सण समारंभ उत्सव म्हणजे आनंदाचा ठेवा.सध्याच्या बदललेल्या पर्यावरणाच्या वातावरणामध्ये नैसर्गिक आणि इकोफ्रेंडली होळी साजरी करणे ही काळाची गरज ठरत आहे.त्यामुळे आज भिवंडी तालुक्यातील राहनाळ गांव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत विद्यार्थ्यांनी इकोफ्रेंडली होळी व धुळवड साजरी करून आनंदोत्सव साजरा केला. भिवंडी ठाणे महामार्गावरील राहनाळ गांव येथील शाळेत होळी व धुळवड […]
Continue Reading
