बेकायदेशीर रेती उत्खनन करणारा बार्ज, सक्शन पंप केला पेटवून नष्ट,भिवंडी महसूल प्रशासनाची कारवाई,गुन्हा दाखल
भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी व ठाणे शहराच्या सीमेवरील उल्हास नदी व ठाणे खाडी पात्राता बेकायदेशीरपणे रेती उत्खनन सुरू सर्रासपणे सुरू आहे याबाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,रेती गट विभाग तहसीलदार राहूल सारंग यांच्याकडे तक्रार जाताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार भिवंडी उपविभागीय अधिकारी अमित सानप व तहसीलदार अभिजित खोले यांच्या विशेष पथकाने भिवंडी तालुक्यातील काल्हेर ते वेहेळे, कोन […]
Continue Reading
