माजी नगराध्यक्षांच्या घरावर सशस्त्र दरोडा,रोख रक्कमेसह 21 लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांची जबरी चोरी भिवंडीत गुन्हा दाखल
भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील ताडाळी या गावात राहणाऱ्या नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा यांच्या घरात मध्यरात्रीच्या सुमारास सशस्त्र शिरलेल्या तिघा दरोडेखोरांनी हत्यारांचा धाक दाखवून त्यांच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 21 लाख 15 हजार रुपयेचा ऐवज घेऊन पसार झाले आहेत.या दरोड्याने परिसरात खळबळ माजली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.पोलिसांनी दिलेल्या […]
Continue Reading
