वासिंदच्या वाढत्या लोकसंख्येनुसार
प्रवाशांना सुविधा देणार : कपिल पाटील
रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे लोकार्पण पडघा– ठाणे जिल्ह्यातील शहापूर जवळील वासिंद गांव परिसराची वाढत्या लोकसंख्येनुसार रेल्वे स्टेशनमध्ये प्रवाशांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहोत. त्याचबरोबर भविष्यात लोकलच्या फेऱ्या निश्चितच वाढतील, असे आश्वासन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी झालेल्या कार्यक्रमात दिले. वासिंद रेल्वे स्थानकात उभारलेल्या रेल्वे पादचारी पुलाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील […]
Continue Reading
