खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो  न्याय यात्रेचे भिवंडी जल्लोषात स्वागत

भिवंडी ( प्रतिनिधी) भाजपा सरकारने देशातील 90 टक्के दलित,आदिवासी,बहुजन समाज आणि अल्पसंख्यांक समाजाला विकासापासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला आहे.देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगांवर मोठ्या माध्यमांवर कधी या समाजातील व्यक्ती तुम्हाला काम करताना दिसणार नाही  सर्वात मोठे दुर्दैव असे परखड मत काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रम सभेत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस […]

Continue Reading

ईडी, सीबीआय चा भाग दाखवून मोठ्या कंपनीकडून भाजपा पैसे उकळत आहे

देशातील सर्वात मोठा स्कॅम इल्क्ट्रोल बाँड मुळे समोर आला आहे – राहुल गांधी  भिवंडी  ( प्रतिनिधी ) देशातील मोठ्या कंपन्यांना ईडी,सीबीआय व इन्कम टॅक्स चा धाक दाखवून भाजपा सरकारने त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये उकळण्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही असे परखड मत राहुल गांधी यांनी व्यक्त […]

Continue Reading

भिवंडीचा डीपी सुधारण्यासाठी हरकती आणि सूचनांवर सुनावणी सुरू,नागरिकांनी पालिकेत केली गर्दी

भिवंडी (शरद भसाळे) : भिवंडी निजामपूर शहर महानगर पालिकेच्या सुधारित प्रारूप विकास (डीपी) आराखड्याशी संबंधित ११,००० सूचना व हरकती महापालिकेकडे आल्या होत्या. या प्रकरणांची सुनावणी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त अजय वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली संचालक महाराष्ट्र नगररचना द्वारा नियुक्त केलेल्या ५ सदस्यीय समितीने १३ मार्चपासून सुरू केली आहे. महापालिका मुख्यालयात असलेल्या आयुक्त सभागृहात ४ एप्रिलपर्यंत सकाळी […]

Continue Reading

राज्य उत्पादन शुल्क विभागाची
धडक कारवाई,एक कोटी, 31 लाखाचा  मुद्देमाल जप्त..

ठाणे – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण विभागीय ठाणे भरारी पथकाने नाशिक मुंबई महामार्गावरील मिश्रा धाब्याच्या जवळ कसारा नाका ता. शहापूर  येथे बेकायदेशीररित्या पंजाब व अरुणाचल प्रदेश या राज्यात निर्मित व विक्रीस परवानगी असलेला व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याचा साठा एकूण एक कोटी, 31 लाख, 45 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त […]

Continue Reading

भारत जोडो न्याय यात्रा निमित्त पॅराशूट ग्लायडिंग करण्यास व ड्रोन उडविण्यास मनाई आदेश

ठाणे – काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खासदार  राहुल गांधी  नेतृत्वाखाली मणिपूर से महाराष्ट्र अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत दि.15 मार्च 2024 रोजी प्रवेश करणार असून भिवंडीतील सोनाळे गांव परिसरात  मुक्कामी थांबणार आहे. तसेच दि.16 मार्च 2024 रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत जाणार आहे. खासदार राहुल […]

Continue Reading

भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 
खिंडार..शहर अध्यक्षपदी अरशद अन्सारी

भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षात पद मिळवण्यासाठी नाराजी स्वर उमटत असुन पद न मिळाल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते पक्षांतर करू लागले आहेत. त्यामुळे राजकीय समिकरण बदलत असुन सर्वच पक्षाला असुरक्षित वाटत आहे. भिवंडीत सुध्दा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असुन काही निवडक पदाधिकाऱ्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी रामराम करीत अजित पवार […]

Continue Reading

भिवंडीत अप्सरा बार मधील अश्लील कृत्य करणाऱ्या आठ बारबालां विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडीशहर परिसरात पोलीस प्रशासन व शासन आदेशाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा बियर बार मध्ये मोठ्या प्रमाणावर बारबाला अश्लील हावभाव करीत मद्यपी यांचे मन रिजवताना आढळून येत आहेत.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशानुसार पोलीस वारंवार कारवाई करीत आहेत असे असताना सुद्धा भिवंडी शहर परिसरातील बार […]

Continue Reading

कल्याण-भिवंडी महापालिकासह
नगरपालिकांसाठी एकत्रित परिवहन सेवा – एकनाथ शिंदे

मुंबई  – मुंबई महानगर क्षेत्रातील कल्याण-डोंबिवली, भिवंडी शहर महानगर पालिका, उल्हासनगर महानगरपालिका, अंबरनाथ नगरपरिषद व कुळगांव बदलापूर नगरपरिषद या क्षेत्रांची एकत्रित परिवहन सेवा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना रेल्वे व्यतिरीक्त आणखी एक सक्षम सार्वजनिक वाहतूक पर्याय उपलब्ध करुन देत असल्याचा आनंद होत असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.मुंबई महानगर […]

Continue Reading

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विश्वास सार्थ
ठरविण्यासाठी भिवंडीकरांनी संधी द्यावी

भिवंडीत कपिल मोरेश्वर पाटील यांना सलग तिसऱ्यांदा भाजपाची उमेदवारी भिवंडी  (भानुदास भसाळे)  भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाने सलग तिसऱ्यांदा उमेदवारी देऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास ठेवला. पंतप्रधानांनी दाखविलेला विश्वास सार्थ करण्यासाठी भिवंडीत लोकसभा क्षेत्रातील मतदारांनी पुन्हा खासदार म्हणून संधी द्यावी, असे  आवाहन केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री व भाजपाचे भिवंडी लोकसभेतील उमेदवार कपिल  पाटील यांनी केले आहे.भाजपाच्या […]

Continue Reading

भिवंडीत शिक्षिकेस घातला साडेतीन लाखांचा ऑनलाईन गंडा..

भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील शिक्षिका असलेल्या महिलेस एका अज्ञात व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचे सांगत सुमारे साडे तीन लाखांचा ऑनलाईन गंडा घालून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरुणा दासू नल्ला ( वयः 49 रा.कणेरी. भिवंडी.)असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.सदर शिक्षिका अरुणा नल्ला या कणेरी येथील घरी […]

Continue Reading