डी.वाय.फाऊंडेशन च्या माध्यमातून 10,12 वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा दयानंद चोरघे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा भिवंडीत संपन्न..
भिवंडी (शरद भसाळे) 10 व 12 वी शालांत परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थीना शालेय उपयोगी वस्तू त्याचबरोबर शैक्षणिक दाखले,आधारकार्ड वाटप करण्याचा कार्यक्रम डी.वाय.फाउंडेशनचे प्रदेशध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या उपस्थितीत भिवंडीत करण्यात आला, यावेळी मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी व पालक वर्ग,जेष्ठ नागरिक,शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होतेरायगड व ठाणे जिल्ह्यात सामाजिक कार्य करणाऱ्या डी.वाय.फाऊंडेशनचे […]
Continue Reading
