भिवंडीत शिक्षिकेस घातला साडेतीन लाखांचा ऑनलाईन गंडा..
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील शिक्षिका असलेल्या महिलेस एका अज्ञात व्यक्तीने बँकेतून बोलत असल्याचे सांगत सुमारे साडे तीन लाखांचा ऑनलाईन गंडा घालून फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.याबाबत भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरुणा दासू नल्ला ( वयः 49 रा.कणेरी. भिवंडी.)असे फसवणूक झालेल्या शिक्षिकेचे नाव आहे.सदर शिक्षिका अरुणा नल्ला या कणेरी येथील घरी […]
Continue Reading
