भिवंडी गुन्हे शाखेच्या कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल,दीड लाखांचे मोबाईल; साडेसात लाखांचा टेम्पो जप्त
भिवंडी( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील मोबाईल चोरीच्या घटना वाढत असताना,भिवंडी गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत दोन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले असून त्यामध्ये दीड लाखांचे आठ मोबाईल व टेम्पो व त्यामधील माल असा साडे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.भिवंडी शहरातील नारपोली पोलीस ठाण्यात दाखल मोबाईल चोरीच्या गुन्ह्याचा तपास समांतर गुन्हे शाखा करीत असताना […]
Continue Reading
