भिवंडीत थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान शिबीर संपन्न
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील श्री भैरव सेवा समिती, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी सहेली, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी युथ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विशेषत: थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर येथील भैरव नेत्र रुग्णालय येथे संपन्न झाले. […]
Continue Reading
