भिवंडीचा नागरी शहर म्हणून विकास करणार – देवेंद्र फडणवीस
माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या दहीहंडी उत्सवाला उपस्थिती भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी शहराचे चित्र बदलण्याचे काम महायुतीचे सरकार करणार असून, एक नागरी शहर म्हणून भिवंडी शहराचा सर्वागीण विकास करण्यात येईल, अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचे मनोरे लावून हंडीतील लोणी शेवटच्या घटकांपर्यंत पोचविणार […]
Continue Reading
