देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक..सर्वांनी आपले मतभेद दूर ठेऊन कामाला लागा – खा.श्रीकांत शिंदे
भिवंडी (प्रतिनिधी )प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षात केलेली प्रगती पुढे भविष्यात ही सुरू रहावी यासाठी ही निवडणूक महत्वाची असून,देशाचे भविष्य घडवणारी व देशाला दिशा देणारी,देशाला पुढे घेऊन जाणारी आहे त्यामुळे सर्वांनी आपले मतभेद दूर ठेऊन महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहणे महत्वाचे आहे असे मत शिवसेनेचे कल्याण चे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केले. भिवंडीतील […]
Continue Reading
