भारत जोडो न्याय यात्रा निमित्त पॅराशूट ग्लायडिंग करण्यास व ड्रोन उडविण्यास मनाई आदेश
ठाणे – काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते खासदार राहुल गांधी नेतृत्वाखाली मणिपूर से महाराष्ट्र अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. ही न्याय यात्रा ठाणे ग्रामीण जिल्हा हद्दीत दि.15 मार्च 2024 रोजी प्रवेश करणार असून भिवंडीतील सोनाळे गांव परिसरात मुक्कामी थांबणार आहे. तसेच दि.16 मार्च 2024 रोजी ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत जाणार आहे. खासदार राहुल […]
Continue Reading
