भिवंडी शिवसेना तालुका प्रमुखपदी
करसन ठाकरे यांची नियुक्ती
भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने भिवंडी लोकसभा मतदार संघात जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली असुन पक्षातील निष्ठावंत कार्यकर्तेना पदांचे वाटप सुरू झाले असुन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भिवंडी शिवसेना तालुका प्रमुखपदी करसन ठाकरे व तर भिवंडी – शहापूर जिल्हाप्रमुख पदी […]
Continue Reading
