भिवंडीत अप्सरा बार मधील अश्लील कृत्य करणाऱ्या आठ बारबालां विरोधात गुन्हा दाखल
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडीशहर परिसरात पोलीस प्रशासन व शासन आदेशाचे नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात ऑर्केस्ट्रा बियर बार मध्ये मोठ्या प्रमाणावर बारबाला अश्लील हावभाव करीत मद्यपी यांचे मन रिजवताना आढळून येत आहेत.ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या आदेशानुसार पोलीस वारंवार कारवाई करीत आहेत असे असताना सुद्धा भिवंडी शहर परिसरातील बार […]
Continue Reading
