केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने माहुली किल्ला पर्यटक सुविधांसाठी ५ कोटींचा निधी, शहापूरमध्ये विविध कामांचे भूमिपूजन
शहापूर – छत्रपती शिवाजी महाराजांवर गर्भसंस्कार झालेल्या ऐतिहासिक माहुली किल्ला परिसराचे रुप पालटणार असून, किल्ले पर्यटनाला चालना मिळणार आहे. केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शासनाकडून चार कोटी ८९ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, किल्ल्याला पर्यटकांच्या दृष्टीकोनातून विविध कामे करण्यात येणार आहेत.केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सोमवारी सायंकाळी माहुली किल्ल्याच्या पायथ्याबरोबरच […]
Continue Reading
