भिवंडीतील वराळदेवी तलावावर हिरवा तवंग,दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त,महापालिका प्रशासनाने लक्ष देण्याची केली मागणी

 भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील कामतघर परिसरात असलेल्या वराळा तलावातून लाखो नागरिकांना पाणी पुरवठा महापालिका प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे हा पवित्र तलाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे मात्र गेल्या काही महिन्या पासून पालिका प्रशासनाने या तलावाचे स्वच्छते कडे दुर्लक्ष केल्याने वराळ तलावाच्या पाण्यामध्ये हिरवा तरंग पसरून दुर्गंधी पसरली आहे.तसेच तलावा लगत असलेल्या […]

Continue Reading

भिवंडी शिवसेना तालुका प्रमुखपदी 
करसन ठाकरे यांची नियुक्ती

 भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी होणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना (ठाकरे) पक्षाच्यावतीने भिवंडी लोकसभा मतदार संघात जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली असुन पक्षातील निष्ठावंत कार्यकर्तेना पदांचे वाटप सुरू झाले असुन शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने भिवंडी शिवसेना तालुका प्रमुखपदी करसन ठाकरे व तर भिवंडी – शहापूर जिल्हाप्रमुख पदी […]

Continue Reading

प्रजासत्ताक दिना निमित्त भारतमातेचे पुजनासह भिवंडीत ध्वजारोहण समारंभ सोहळा उत्साहात संपन्न

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या निमित्ताने शहरातील स्व.आनंद दिघे चौकात आमदार महेश चौगुले यांच्या पुढाकाराने भारतमाता पुजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.प्रसंगी यावेळी गुणवंत विद्यार्थी व नागरिकांचा प्रांत अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रसंगी भाजपा,शिवसेना,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्तेसह मोठ्या संख्येने […]

Continue Reading

सजक नागरिकांमुळे देशाचा गौरव शक्य आहे -भिवंडीत डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण संपन्न

  भिवंडी ( प्रतिनिधी ) देश प्रगती करत आहे विश्वात देशाचा गौरव होत आहे हा सन्मान फक्त देशातील सजक नागरिकांमुळे शक्य होत आहे असे गौरव उद्गगार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले आहे. आयोजित कार्यक्रमास शेकडो विद्यार्थी व नागरिक,विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.     भिवंडीतील प. अण्णासाहेब जाधव विद्यालय व कनिष्ठ […]

Continue Reading

खासदार स्वतःचे अपयश लपवून
टीआरपी वाढवण्यासाठी पाटील कुटुंबाला बदनाम करण्याचे षडयंत्र करीत आहेत – देवेश पाटील

भिवंडी ( प्रतिनिधी  )जनतेने लोकसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी ची संधी दिली पण स्वतःचे अपयश लपवून जनतेची खोटी सहनभूती मिळवून टी आर पी वाढवण्यासाठी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या कुटुंबीयांना बदनाम करण्याचे प्रयत्न भिवंडी चे खासदार सुरेश म्हात्रे यांनी सुरू केले आहे.त्यांनी केलेले सर्व आरोप चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे जोरदार प्रतिउत्तर ठाणे जिल्हा परिषदेचे […]

Continue Reading

भिवंडीत विनामूल्य महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर संपन्न…

भिवंडी ( प्रतिनिधी ) आयुष्य मंत्रालय भारत सरकार व आयुष्य संचांलनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने  भिवंडीत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गाजेंगी यांच्या पुढाकाराने महिलांसाठी मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर सकाळी आयोजित करण्यात आले होते.या शिबिरात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग घेऊन तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य चिकित्सा तपासणी व उपचाराचे निदान करून घेतले.      भिवंडी शहरातील कोंबडपाडा येथील […]

Continue Reading

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी साठी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे

भिवंडी (भानुदास भसाळे ) आगामी ठाणे जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद, नगरपालिका व महापालिका या सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद सिद्ध करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्तेनी सज्ज रहावे असे आवाहन ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी केले आहे.         ते जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या आयोजित बैठकीत बोलत होते.2024 मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका संपन्न झाल्या,या निवडणुका […]

Continue Reading

भिवंडी वकील संघटनेच्यावतीने  न्यायालय इमारत व परिसर महास्वच्छता मोहीम.. 

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी शहरातील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय व मुख्य न्यायालय इमारतीत परिसरात भिवंडी वकील संघटनेच्या माध्यमातून विशेषमहास्वच्छता मोहीम राबविण्याचा उपक्रम राबविण्यात आला, या मोहिमेत मान्यवर वकील व न्यायधिश सहभागी झाले होते.      नवीन उभारण्यात आलेली न्यायालयाची इमारत अतिशय सुंदर आहे ती अधिक सुंदर व स्वच्छ असावी यासाठी भिवंडी वकील संघटना […]

Continue Reading

चांगले खेळाडू देशाचे नांव उज्वल करीत असतात – एकनाथ शिंदे

भिवंडीत उपमुख्यमंत्र्यांचे  जल्लोषात स्वागत.. भिवंडी ( प्रतिनिधी ) संपूर्ण महाराष्ट्रात कबड्डी स्पर्धा होतात मात्र भिवंडी तालुक्यात सर्वात जास्त कबड्डी स्पर्धा होत असतात त्यामुळे भिवंडी  कबड्डीचे माहेरघर म्हणून आता ओळखले जात आहे.कबड्डी हा मैदानी खेळ आहे त्याला सुध्दा आता क्रिकेट खेळाप्रमाणे ग्लॅमर मिळू लागले आहे. त्यामुळे चांगले खेळाडू निर्माण होत आहेत व आपल्या देशाचे नाव उज्वल […]

Continue Reading

भिवंडीत जिल्हाप्रमुख चषक कबड्डी स्पर्धा जल्लोषात सुरू

खेळाडूंनी चुणूकदार खेळून देशाचे नांव राष्ट्रीय स्तरावर उज्वल करावे – देवानंद थळे  भिवंडी ( प्रतिनिधी ) शालेय विद्यार्थी व युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी भिवंडी तालुक्यातील जय कालिका माता क्रीडा नगरी कालवार येथे हुतात्मा शांताराम कालवार श्री समर्थ कालवा विवेक स्मृती कालवार चे संदेश म्हात्रे व आदेश म्हात्रे या आयोजकांच्या पुढाकाराने ” जिल्हाप्रमुख देवानंद थळे चषक कबड्डी […]

Continue Reading