स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन कुलूप बंद असल्याने भिवंडीतील नाट्य रसिकांमध्ये नाराजी
ठेकेदार,मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांसाठी उभारलेलेस्व.मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती अभावी कुलूप बंद केल्याने नाटयप्रेमी रसिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नाट्य रसिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. रंगायतन दुरुस्ती कामात हलगर्जी पणा होत असल्यामुळे येथील […]
Continue Reading
