खड्ड्यांमुळे भिवंडीतील रस्त्यांची झाली चाळण,दोन दिवसात खड्डयात 15 दुचाकी चालक धडपडले
भिवंडी ( बी.एस ) भिवंडी शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असुन शहर परिसरात खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी चा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.गेल्या सहा महिन्यापूर्वी डांबरीकरण करून पँच वर्क करून बनविण्यात आलेल्या शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. शहरातील विविध भागातील मुख्य व अंतर्गत रस्त्यां वर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले […]
Continue Reading
