भिवंडी महापालिका क्षेत्रात अनाधिकृत शाळांचा सुळसुळाट.

अनधिकृत शाळेत प्रवेश घेऊ नये – पालिका आयुक्त प्रशासकाचे आवाहन. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका कार्यक्षेत्रात शासनाची परवानगी नसताना अनेक ठिकाणी अनाधिकृत शाळा सुरु आहेत.त्यामुळे या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. या अनाधिकृत शाळांबाबतीत पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या प्रभारी प्रशासन अधिकाऱ्यासहसर्व कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाले आहे.शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी […]

Continue Reading

भिवंडीत डायपर बनवणाऱ्या कंपनीस भिषण आग

लाखो रुपयांची मालमत्ता  जळून खाक भिवंडी (बी.एस.) भिवंडी तालुक्यातील कोनगांव परिसरातील सरवली एम आय डी सी येथील कापडी डायपर बनविणाऱ्या कंपनीला आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली त्यामुळे परिसरात मोठा हल्लकोळ निर्माण झाला होता.अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग सात तासात आटोक्यात आणून भिजवली आहे.मात्र या आगीत लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली आहे.पोलिसांनी […]

Continue Reading

भिवंडीत पाकिस्तानी नागरिकांचा वावर उघड ,९ जणांवर गुन्हा दाखल.

भिवंडी  (प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यात २०१८ पासून ३० हून अधिक बांगलादेशी नागरिकांची धरपकड पोलिस प्रशासनाकडून करण्यात आली असतानाच पाकिस्तानी नागरिकांचा भिवंडीत वावर असल्याचा  खळबळजनकपणे प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी भिवंडी शांतीनगर पोलिसांनी गंभीर दखल घेत ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सुरेश घुगे यांनी दिली.तसेच याबाबत न्यायालय आदेशा नुसार सविस्तर चौकशी […]

Continue Reading

भिवंडीत पाणी कपातीचे संकट.कमी प्रमाणात होणार पाणी पुरवठा..

भिवंडी ( बी.एस. ) बृहन्मुंबई महानगर पालिका व भिवंडी महापालिकेस पाणी पुरवठा करणाऱ्या प्रमुख तलाव – धरण  जलाशयाची पातळी कमी झाली आहे.त्यामुळे पाणी पुरवठयात घट झाली आहे. त्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रात दि.५ जुन २०२४ पासुन १० % टक्के लागु करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगर पालिका प्रशासनाकडुन घेण्यात आला आहे. याबाबत भिवंडी […]

Continue Reading

भिवंडीत सराईत चोरटा जेरबंद,दहा गुन्हे उघडकीस, सहा मोटर सायकलीसह 6 लाखाचा मुद्देमाल जप्त

भिवंडी ( भानुदास भसाळे )भिवंडी शहर व  पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे,सहपोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांच्या सह पोलीस अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन वाढत्या गुन्ह्यांना पायबंद घालण्याचे आदेश देत सतर्क राहण्याची सुचना दिल्या आहेत त्यामुळे भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे सुरेश म्हात्रे यांचा दणकट विजय

भिवंडी (बी.एस. ) भिवंडी लोकसभा मतदार संघातून निवडणुकीचे रिंगणात असलेले केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री तथा  भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांचा दणदणीत पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा ) म्हात्रे यांनी सुमारे 4 लाख 98 हजार 199 मत घेतली. त्यांनी 66 हजार 292 पाटील पराभव केला आहे. तर कपिल पाटील यांना  […]

Continue Reading

भिवंडी  लोकसभा मतदार संघात 4 जून रोजी मतमोजणी निवडणूक यंत्रणा  सज्ज –

निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिली माहिती. भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये अटीतटीची निवडणूक मतदान प्रक्रिया मोठ्या उत्साहामध्ये व सौदाह्य वातावरणात संपन्न झाली आहे.त्यामुळे आता मंगळवार 4 जून 2024 रोजी निवडणूक मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार असल्याची चर्चा रंगत असतानाच भिवंडी  लोकसभा मतदार संघातील शासकीय निवडणूक यंत्रणा मतमोजणीसाठी सज्ज असल्याची माहिती 23, भिवंडी […]

Continue Reading

अनाधिकृत नळ कनेक्शनवर भिवंडी पालिकेची धडक कारवाई

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील गटार व मोठ्या नाल्यातून शेकडो अनाधिकृतपणे नळ कनेक्शन पाईपलाईन व्दारे कार्यरत आहेत.याबाबत पालिका प्रशासनाकडे अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र राजकीय आश्रय असल्याने या अनाधिकृत नळ कनेक्शन पाईप लाईनवर कारवाई करण्यास टाळाटाळ होत आहे.असे असतानाच शहरातील नारपोली परिसरातील गटार व मोठ्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अनाधिकृत नळ कनेक्शन पाईपलाईन असल्याचे महापालिका […]

Continue Reading

भिवंडीतील गटार,नालेसफाई कामात हलगर्जीपणास केल्यास कारवाई करू – आयुक्त वैद्य

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील गटार व नाले सफाई चे काम महापालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिलेल्या आदेश निर्देशानुसार योग्य चांगल्या पद्धतीनेहोणे आवश्यक आहे.100 % टक्के नाले सफाई व मुख्य गटार सफाई काम करून घेण्या मध्ये कोठेही हयगय, कसूर अथवा हलगर्जी पणा होता कामा नये जर आपणाकडून 100 % टक्के उत्तम प्रकारे नाले सफाई […]

Continue Reading

भिवंडीतील टोरेंट पॉवर कंपनीच्यावतीने ग्राहक संवाद कॅम्पचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात वीजपुरवठा व विज बिल वसूल करणाऱ्या टोरंट पॉवर कंपनीच्यावतीने वीज ग्राहकांच्या विज बिल संदर्भात अडीअडचणी समस्यांचे निराकरण व नवीन वीजबील दर, वीज कनेक्शन बाबतीत ग्राहकांना मार्गदर्शन यासाठी वीज ग्राहक संवाद उपक्रम शहरातील वंजारपाटी नाका परिसरातील आमपाडा ग्राहक सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी सुमारे 300 हून अधिक […]

Continue Reading