भिवंडीत सिलेंडरचा स्फोट झाल्याने भिषण आग, नागरिकांना ची धावपळ उडाली
भिवंडी – भिवंडी शहरातील आदर्श पार्क येथील मातीची मडकी विकणाऱ्याच्या दुकान असणाऱ्या मोकळ्या जागेत मंगळवारी सायंकाळी अचानक भीषण आग लागण्याची घटना घडली आहे.या आगीत त्यालगत असलेल्या झोपडीत असलेला सिलेंडर गँसचा भिषण स्फोट झाल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.आगीच्या ज्वाळा इतरत्र पसरल्याने एक मोटरसायकल आगीच्या भक्क्षस्थानी पडली तर एक इसम जखमी झाला आहे.या आगीची माहिती स्थानिक […]
Continue Reading
