भिवंडीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी
महाविकास आघाडी उमेदवाराचे केले जोरदार स्वागत..
भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी शहर काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात भरलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे आघाडी चे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांचे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.या प्रसंगी काँग्रेस पक्षाचे जुने-नवे कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमास मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्यां मध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघ […]
Continue Reading
