भिवंडी पालिकेचा कारभार प्रभारी..

25 लिपिकांवर प्रभारी विभाग प्रमुख कार्यालयीन अधिक्षक पदाचा भार.. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेत नियोजन पद्धतीने कारभार होत नसल्याने नागरी समस्या दिवसेनदिवस वाढत आहेत, त्यामुळे त्रस्त नागरिकांसह विविध पक्षाचे पदाधिकारी शासनाकडे लेखी निवेदन सादर करून  तक्रारी करून महापालिका कारभारा कडे लक्ष द्यावे अशी विनंती करीत आहेत त्यामुळे महानगर पालिका आयुक्त अनमोल सागर […]

Continue Reading

विरार – भिवंडी ते अलिबाग मल्टी माँडेल काँरीडोर महामार्ग रस्त्याचे कामात बदल होणार….???

भिवंडीतील शेतकरी हवालदिल.. भिवंडी ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा विरार – भिवंडी ते अलिबाग हा मल्टी मॉडेल कॉरिडोर महामार्ग रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले गेले आहे,त्यातच आता या महामार्ग रस्त्यात बदल होण्याची चर्चा सुरू  झाली आहे,त्यामुळे हा महामार्ग होणार की नाही याबाबत भिवंडी तालुक्यातील स्थानिक रहिवासी […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना पोलीस महासंचालक पदक..

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जनार्दन सोनवणे यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अंमली पदार्थ तस्करी,खुन, मोटरसायकल चोरी सारखे विविध गुन्ह्यांचा कौशल्यपुर्ण शिताफीने तपास करून गुन्हेगारांना गजाआड करून कायदा सुव्यस्था अबाधित ठेवली त्यांनी केलेल्या या उज्वल कामगिरीची विशेष दखल राज्य शासनाने घेत त्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर केलेअसुन ठाणे पोलीस […]

Continue Reading

राहुल गांधींच्या रेट्यामुळेच केंद्र सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे

भिवंडी ( प्रतिनिधी   ) काँग्रेस पक्षाने सातत्याने सामाजिक न्यायाची भूमिका घेतली असून सर्व जात समुहाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे अशी आग्रही भूमिका काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडली होती यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी संसदेत लावून धरली होती.भाजपाचा त्यांच्या भूमिकेला विरोध होता पण उशिरा का होईना मोदी सरकारला जाग आली […]

Continue Reading

भिवंडीत लाकडी प्लायवूड साठवून केलेल्या गोदामाला भीषण आग

लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुनीसुरत कॉम्प्लेक्स मधील एका इमारती मधील दुकान गोदामात साठवणूक करण्यात आलेल्या फर्निचर,लाकडी प्लायवूड मालाच्या साधन सामुग्रीला आज शनिवारी पहाटे भीषण आग लागली त्यामुळे परिसरात राहणारे रहिवासी व कामगार वर्गाची धावपळ उडाली होती.ठाणे, कल्याण व भिवंडी महा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या […]

Continue Reading

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडीत  चरस विक्रीसाठी आलेल्या इसमाला केले गजाआड.

13 लाखाचा माल केला जप्त. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात बेकायदेशीरपणे चरस,गांजा सारखे विविध मादक पदार्थ  छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत त्यामुळे युवा पिढी बरबाद होत आहे, या अवैद्य धंद्याला पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून […]

Continue Reading

भिवंडीत बाबासाहेब आंबेडकर यांचा
जयघोष करीत वाजतगाजत भव्य मिरवणूक सोहळा संपन्न..

नागरिकांनी केली फुलांची उधळण. भिवंडी (शरद भसाळे) भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सवा निमित्त भिवंडी शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक सार्वजनिक उत्सव मंडळाच्यावतीने  सोमवारी सायंकाळी  काढण्यात आली होती.हजारो भिम सैनिकांसह महिला – नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत होते.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हिंदु व मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी […]

Continue Reading

अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान भरपाई देण्याची काँग्रेस जिल्हाध्यक्षाची मागणी..

मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना यांना दिले निवेदन भिवंडी (शरद भसाळे ) भिवंडी सह ठाणे जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे भाजी पाला व फळ उत्पादक आणि वीटभट्टीव्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अवकाळी पावसासह झालेल्या वादळात शेतकरी वर्गासह अनेकांची घरे उध्वस्त झाली आहेत या सर्वनुकसानग्रस्त भागांचा पंचनामा करून तातडीने भरीव नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस […]

Continue Reading

भिवंडीत प्रथमच ऑलिंपिक सोहळ्याचे आयोजन..

मैदानी खेळामुळे युवकवर्ग व्यसनापासून परावृत्त होतात – आ.रवींद्र चव्हाण भिवंडी (भानुदास भसाळे ) शालेय विद्यार्थ्यांसह युवकांना मैदानी खेळाची आवड निर्माण होण्यासाठी  आमदार महेश चौघुले यांनी भिवंडीत प्रथमच भव्य दिव्य अशी ऑलिंपिक स्पर्धाचे आयोजन करून खेळाडू विद्यार्थी व युवकांसाठी व्यासपीठ निर्माण केले आहे.ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे प्रत्येक जिल्ह्यात,शहरात व ग्रामीण भागात युवकांसाठी मैदानी खेळ आवश्यक आहे,खेळ […]

Continue Reading

भगवान महावीर स्वामी यांच्या जयंती निमित्त प्रतिमेची भिवंडीत भव्य शोभायात्रा..

बालसुधारगृहात नवकार महामहा मंत्र जप आराधना. भिवंडी (शरद भसाळे ) जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जन्मो कल्याण महोत्सव भिवंडी शहर परिसरातील मंदिरात मोठ्या धुमधडाक्यात भक्तीमय वातावरण संपन्न झाला.यानिमित्ताने आज गुरुवारी  सकाळी वाजत गाजत भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. निघालेल्या या रथयात्रेत पारंपरिक पद्धतीने वेषभूषा करून सुमारे […]

Continue Reading