शिवजयंती उत्सवा निमित्त भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक..
भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात सालाबाद प्रमाणे तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असुनया निमित्ताने शहरातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजिव व निर्जीव देखावे सार्वजनिक उत्सव मंडळाचेवतीने उभारण्यात आले आहेत तसेच विविध कार्यक्रम सुध्दा करण्यात आले.आज सायंकाळी भिवंडी शहर शिवजयंती उत्सव समीतीचेवतीने शहरातील विविध भागातून वाजतगाजत छत्रपती शिवाजी महाराज […]
Continue Reading
