शिवजयंती उत्सवा निमित्त  भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराज यांची भव्य मिरवणूक..

भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी शहरातील छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात सालाबाद प्रमाणे तिथीनुसार शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असुनया निमित्ताने शहरातील विविध भागात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित सजिव व निर्जीव देखावे सार्वजनिक उत्सव मंडळाचेवतीने उभारण्यात आले आहेत तसेच विविध कार्यक्रम सुध्दा करण्यात आले.आज सायंकाळी भिवंडी शहर शिवजयंती उत्सव समीतीचेवतीने शहरातील विविध भागातून वाजतगाजत छत्रपती शिवाजी महाराज […]

Continue Reading

कपिल पाटील यांच्या हातून समाजाची सेवा सातत्याने घडत राहावी – देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांचे भिवंडीत जल्लोषात स्वागत..

भिवंडी (प्रतिनिधी) सार्वत्रिक निवडणूका येत असतात जात असतात त्यामुळे निराश न होता लोकांच्या मनामध्ये आपण कायम असायला हवे. लोकांच्या मनातून माजी झालो नाही म्हणजे सगळं मिळवले असे समजायचे असे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त करीत त्यांनी सांगितले की माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हातून सातत्याने समाज उपयोग सेवा घडत […]

Continue Reading

भिवंडी न्यायालयीन इमारतीच्या तृतीय मजल्याचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न…

भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी वकील संघटनेतर्फे भिवंडीतील सत्र न्यायालयीन इमारतील तृतीय मजल्याचा लोकार्पण सोहळा काल सोमवारी सायंकाळी मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या परवानगीनुसार मोठ्या उत्साहात संपन्न झाला.ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.बी.अग्रवाल यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.       भिवंडी ठाणे महामार्गावरील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे शेजारी भिवंडी न्यायालयाची अत्याधुनिक अशी प्रशस्त इमारत असुन […]

Continue Reading

भिवंडी पालिकेचा बीजीपी दवाखाना सुरू.आरोग्य सेवेचा लाभ घेण्याचे प्रशासनाने केले आवाहन.

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी महानगर पालिकेचा शहरातील प्रभुआळी मंडई येथे असलेली बीजीपी दवाखान्याची इमारत मोडकळीस व धोकादायक स्थितीत आल्यामुळे सदर दवाखाना पाडून तेथे केंद्र शासनाच्या निधीतून आता अत्याधुनिक अशी इमारत बांधून बीजीपी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रूग्ण नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन महा पालिका आयुक्त प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.     […]

Continue Reading

भिवंडी ते कल्याण मेट्रो 5 किमी जमिनी खालून जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

मुख्यमंत्र्यांचे घोषणेचे नागरिकांनी केले स्वागत.. भिवंडी ( प्रतिनिधी ) ठाणे- भिवंडी – कल्याण या मेट्रो मार्गिकाचे काम पुनर्वसनामुळे रखडले असून जिथे अधिक पुनर्वसनाची गरज आहे, त्या कल्याण ते भिवंडी मार्गातील पाच किमी भागातून मेट्रो जमिनीखालून नेण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली आहे. त्यामुळे मान्यवरांनी त्यांच्या घोषणेचे स्वागत केले आहे.         […]

Continue Reading

भिवंडी दिवाणी सत्र न्यायालयात 
जागतिक महिला दिन साजरा…

तज्ञ गुणवंत महिलांचा करण्यात आला सत्कार. भिवंडी (शरद भसाळे) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भिवंडी वकिल संघटना आणि महिला वकील संघटनेच्या माध्यमातून न्यायालय प्रांगणात विविध मान्यवर गुणवंत महिला व वरिष्ठ वकील महिलाचा सन्मान गौरव उपस्थित मान्यवर न्यायधीश पाहुण्यांच्या हस्ते करून मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा  करण्यात आला.       जागतिक महिला दिन निमित्ताने आयोजित गौरव कार्यक्रमास […]

Continue Reading

भिवंडीत अनाधिकृतपणे रेती उत्खनन करणाऱ्या माफियांवर तहसीलदारांची कारवाई,
तीन सक्शन पंपासह एक बार्ज केला नष्ट..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातीलखाडीमध्ये मोठ्या प्रमाणात छुप्या मार्गाने अनाधिकृतपणे प्रीतीचे उत्खनन करून पर्यावरणाचे नुकसान केले जात आहे. याबाबत मंडळ अधिकारी व तलाठी वर्गाकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष  केले जात असल्याने ठाणे जिल्हाधिकारी  अशोक शिनगारे यांच्याकडे स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार करताच त्यांनी दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अमित सानप, तहसीलदार अभिजित खोले यांच्या महसूल  विभागाचे पथकाने […]

Continue Reading

ठाणे जिल्ह्यात मी 15 वर्षे पालकमंत्री राहिलो आहे..

भिवंडीसह ठाणे व पालघर जिल्ह्यात जनता दरबार घेणार – गणेश नाईक भिवंडी  ( भानुदास भसाळे ) ठाणे जिल्ह्याचा मी सलग पंधरा वर्षे पालकमंत्री राहिलेलो आहे.पंधरा वर्षे कोणी पालकमंत्री झालेला नाही आणि भविष्यात ही होणार की नाही मला शंका आहे असे धाडसी वक्तव्य राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे.तसेच पालघर जिल्हा व संपूर्ण ठाणे जिल्ह्यात लोकांच्या […]

Continue Reading

महाशिवरात्री निमित्त भिवंडीत हरहर महादेवाचा जयघोष करत पालखी सोहळा संपन्न

भिवंडी (भानुदास भसाळे) भिवंडी शहर व ग्रामीण भागात भगवान महादेवाचा महाशिवरात्रौ उत्सव मोठया उत्साहात व भक्तीमय वातावरण संपन्न झाला.या निमित्त शहरातील विविध शंकर मंदिर व श्री.रामेश्वर मंदिरात महाप्रसाद, भजन, प्रवचन,किर्तन सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांचे डेकोरेशन करून सजविण्यात आले होते.महाशिवरात्री निमित्त श्री.रामेश्वर चे पिंडाला अभिषेक करणे व दर्शनासाठी पहाटे […]

Continue Reading

रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखेने केली अटक,धुळे येथून 10 लाखांच्या 11 रिक्षा जप्त करीत सहा गुन्ह्यांची उकल..

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहर परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर उभी असलेली वाहन चोरी करण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी जोरदार मोर्चा बांधणी सुरू केली असतानाच भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे यांच्या विशेष पोलीस पथकाने वाहनांची चोरी करणाऱ्या दोघांना मोठ्या शिताफीने तपास करीत अटक केली आहे. त्यांच्या कडून त्यांनी चोरी केलेल्या दहा […]

Continue Reading