भिवंडीत हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करीत उत्साहात ईद साजरी केली,पोलिसांनी वाटप केली गुलाब फुले
भिवंडी ( प्रतिनिधी ) मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण भिवंडी शहर परिसरात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ईद निमित्त शहरातील विविध मशिदीमध्ये सकाळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सुमारे 25 हजारांहून अधिक मुस्लिम समाज बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी ठिकठिकाणी सुसज्ज पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रमजान ईद हा सण अत्यंत महत्त्वाचा असल्याने घरा घरात गोड दुधाची […]
Continue Reading
