भिवंडीत निवडणूक लढवण्या बाबत एएमआयएमपक्षा कडून चाचपणी सुरू – वारीस पठाण
भिवंडी ( प्रतिनिधी) एएमआयएम पक्ष भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्या बाबत गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.भिवंडी मतदारसंघात निवडणुकीस अजून वेळ आहे असे सांगूनएएमआयएम पक्ष पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता व माजी आमदार वारीस पठाण यांनी निवडणूक लढविण्या संदर्भात संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे […]
Continue Reading
