उन्हाच्या तापमानाबरोबर निवडणुकीचे वातावरण गरम झाले
भिवंडीतील उमेदवारांचा शहरी-ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भिवंडी (शरद भसाळे) केंद्रीय निवडणूक आयोगाने भर उन्हाळ्यात निवडणूक जाहीर केल्या आहेत.त्यामुळे उमेदवारांसह राजकीय कार्यकर्त्यांनी देखील प्रचार निवडणुकीचे वातावरण गरम करण्यास घेतले आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघात दोन वेळा निवडून आलेल्या भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समोर सामना करण्यासाठी अपक्ष व महाविकास आघाडीचा उमेदवार शड्डू ठोकून उभे […]
Continue Reading
