एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज – शरद पवार..
महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेला नागरिकांची प्रचंड गर्दी भिवंडी ( प्रतिनिधी ) देशाची घटना बदलण्यासाठी 400 पार चा नारा देणाऱ्या भाजपाच्या एकाधिकारशाहीला संपवण्याची गरज आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भिवंडी येथे झालेल्या प्रचार सभेत व्यक्तकेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे भिवंडी लोकसभामतदारसंघातून निवडणूक लढविणारे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे […]
Continue Reading
