महिलांना विश्वास देण्याचे काम भरोसा कक्ष करणार — आशुतोष डुंबरे.
भिवंडीत भरोसा कक्षाची स्थापना भिवंडी ( बी.एस. ) पोलिस प्रशासनाने 2009 मध्ये महिला तक्रार निवारण कक्ष सुरू केले होते.2019 मध्ये त्याचे नाव भरोसा कक्ष असे केले आहे.त्यामा ध्यमातून गरजू कुटुंबीयांना भरोसा व विश्वास देण्याचे काम पोलिस यंत्रणा करीत आहे.असल्याचे मत ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी आज सोमवारी भिवंडीत झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले आहे. भिवंडी […]
Continue Reading
