वऱ्हाळा तलाव तुडुंब भरून वाहू लागला
भिवंडीतील रहिवासी नागरिकांना दिलासा. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहराला पाणी पुरवठा करणारा वऱ्हाळा तलाव मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहू लागला आहे.त्यामुळे समाधान व्यक्त केले जात असले तरी लाखो लिटर पाणी नाले गटारात वाहून जात असल्याने सर्व सामान्य स्थानिक नागरिक व माजी नगरसेवकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.भिवंडी महापालिका आयुक्त प्रशासनाने तलावाची खोली वाढवून […]
Continue Reading
