दम मारो दम;भिवंडीत हुक्का पार्लर वर पोलिसांची धडक,20 जणांविरोधात कारवाई
भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरातमोठ्या प्रमाणावर अनधिकृत हुक्का पार्लर सुरू असून या ठिकाणी नवतरुण युवक हे धुरांच्या वलयात दम मारो दम करीत रंगून आपले जिवनाची अधोगती करीत आहेत.याबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या कडे तक्रार जाताच त्यांनी पोलीस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार भिवंडी पोलिसांनी शहरातील कल्याण रोड भागातील फुलेनगर येथील हुक्का […]
Continue Reading
