ईडी, सीबीआय चा भाग दाखवून मोठ्या कंपनीकडून भाजपा पैसे उकळत आहे
देशातील सर्वात मोठा स्कॅम इल्क्ट्रोल बाँड मुळे समोर आला आहे – राहुल गांधी भिवंडी ( प्रतिनिधी ) देशातील मोठ्या कंपन्यांना ईडी,सीबीआय व इन्कम टॅक्स चा धाक दाखवून भाजपा सरकारने त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये उकळण्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही असे परखड मत राहुल गांधी यांनी व्यक्त […]
Continue Reading
