भिवंडीत भंगार गोदामाला भिषण आग,चार भंगार दुकानांसह वाहन जळून खाक…
भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी तालुक्यातील दापोडा परिसरातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील रस्त्यालगत असलेल्या एका भंगार गोदामास मध्यरात्रीच्या सुमारास भिषण आग लागण्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.ही आग एवढी भयानक होती की पाहता पाहता रौद्र उग्ररूप धारण करीत या आगीत लगत असलेली एकूण चार भंगार दुकान जळून खाक झाली तसेच या आगीच्या भक्षस्थानी या दुकानांसह जवळ असलेली […]
Continue Reading
