भिवंडीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता
मेळावा संपन्न महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन.
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. आता या प्रचारात त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असुन भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांच्या पुढाकाराने ठाणे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना नेते व […]
Continue Reading
