भिवंडी लोकसभा मतदारसंघात 36 उमेदवारांची 43 नामनिर्देशनपत्रे वैध तर 5 उमेदवारांचे अर्ज अवैध
भिवंडी (प्रतिनिधी ) – भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शनिवार दि 04 मे 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता पार पडली.या छाननी प्रक्रियेत 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघात 5 अर्ज अवैध ठरले. त्यामुळे आता निवडणुकीत 36 उमेदवारांचे 43 नामनिर्देशनपत्रे वैध ठरले आहेत, अशी माहिती भिवंडी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव […]
Continue Reading
