भिवंडी लोकसभा निवडणूक कामासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज – निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव
उमेदवारला यंदा खर्चाची मर्यादा 95 लाख.. भिवंडी (शरद भसाळे ) भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 23, भिवंडी लोकसभा निवणुकीची प्रक्रिया दि.26 एप्रिल पासून सुरवात होणार आहे. मतदान प्रक्रीयेतील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे नामनिर्देशन पत्र स्विकारणे हा आहे. जे इच्छुक उमेदवार अर्ज भरणार आहेत 26 एप्रिल सुरू होणार असून ते 3 मे 2024 पर्यंत सुरू राहणार आहे […]
Continue Reading
