वोट जिहाद’लावोट यज्ञ’ने चोख उत्तर देणार,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भिवंडीत परखड इशारा
भिवंडी (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीत नागरिकांची मते मिळत नसल्याचे पाहून नकली शिवसेनेकडून मौलानांना पकडून व फतवे काढून वोट जिहाद’ घडविले जात आहे. त्यालावोट यज्ञ’ने उत्तर दिले जाईल. एक-एक देशभक्त वोट’ एकत्र करून समर्पणाच्या रुपाने यज्ञामध्येसमिधा’ म्हणून टाकेल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे भिवंडीत झालेल्या सभेत व्यक्त केले. एका धर्माची मते मिळवून आपण जिंकू, असे […]
Continue Reading
