भिवंडी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,उपायुक्त दीपक झिंजाड यांची तडकाफडकी बदली
भिवंडी (भानुदास भसाळे ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने कडून बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे अधिकारी वर्ग हैराण झाले आहेत.भिवंडी शहर महानगर पालिकेत पाच महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झालेले संजय हेरवाडे यांची तडकाफडकी बदली झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्याच बरोबर कालावधी पुर्ण झालेले उपायुक्त दिपक झिंजाड यांची सुध्दा बदली झाली आहे.सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूका […]
Continue Reading
