भिवंडीत दोन मातब्बर उमेदवारांचे अर्ज दाखल..निवडणूक कार्यालयातून एकूण ८२ अर्जाची विक्री
भिवंडी (प्रतिनिधी) : 23 भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी आजपर्यंत एकूण ८२ अर्जाची विक्री झाली असून आज सोमवार रोजी दोन मातब्बर उमेदवारांनी आपल्या कुटुंबासह निवडणूक कार्यालयात हजर राहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यां कडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. भिवंडी लोकसभा मतदार संघासाठी आज दुपारी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कपिल मोरेश्वर पाटील यांनी आपला अर्ज दाखल केला.त्यांच्या सोबत […]
Continue Reading
