भिवंडीत यंत्रमाग कारखाना कोसळल्याने तीन कामगार जखमी..
भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील फंडोले नगर परिसरात पहाटेच्या सुमारास धोकादायक झालेला यंत्रमाग कारखाना कोसळल्याने झालेल्या भिषण दुर्घटनेत तीन कामगार जखमी झाल्याची घटना घडली आहे. या मध्ये एका कामगाराची तब्येत गंभीर असल्याने त्यास मुंबई येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे समजते. भिवंडी शहरातील शांतीनगर पोलीस ठाण्याचे हद्दीतील फंडोले नगर परिसरातील रेहमान कंपाऊंड येथे धोकादायक ठरवण्यात आलेले 2450 […]
Continue Reading
