होळी,धुलीवंदन शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडीत केला रूटमार्च
भिवंडी ( प्रतिनिधी ) आगामी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव,धुलीवंदन व होळीचा सण आनंदात व उत्साहात संपन्न होण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्कपणे काम करीत असून नागरिकांनी सुद्धा सतर्क राहून व कायद्याचे पालन करून हे धार्मिक उत्सव व सण संपन्न करावे असे आवाहन ठाणे सह पोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडीत रूट मार्च प्रसंगी केले आहे. मुस्लिम […]
Continue Reading
