भिवंडी निर्भय वातावरणात मतदान व्हावे यासाठी पोलिसांचा रूट मार्च
उत्तराखंडचे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात.. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी पूर्व विधानसभा आणि भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आगामी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका लक्षात घेऊन निवडणूक विभाग व पोलीस प्रशासनाच्यावतीने सतर्कपणे कामकाज सुरू झाले आहे,येत्या 20 नोव्हेंबर बुधवारी विविध मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया होणार असल्यामुळे ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे,सहपोलीस आयुक्त डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांनी भिवंडी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा […]
Continue Reading
