भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करीत भिवंडीत वाजतगाजत काढण्यात आली भव्य मिरवणूक

भिवंडी (प्रतिनिधी) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती उत्सव निमित्त भिवंडी शहरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.हजारो भिम सैनिकांसह महिला-नागरीक या मिरवणुकीत सहभागी होऊन जल्लोष करीत सहभागी होते.डॉ बाबासाहेबच्या प्रतिमेला हिंदु मुस्लीम बांधवासह शांतता समिती सदस्यांनी फुलांचे पाकळ्या अर्पण करून अभिवादन केले.अनुचित प्रकार घडु नये यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त तैणात […]

Continue Reading

ग्रामीण भागातील ग्राहकांचीही मॉल संस्कृतीकडे पावले!

भिवंडीच्या सरावलीतील गेबी बिझनेस पार्कला नागरिकांचा प्रतिसाद भिवंडी (शरद भसाळे) मुंबईसह महाराष्ट्रातील शहरांमध्ये मॉल संस्कृती रुजली असताना, आता ग्रामीण भागातील ग्राहकांचीही पावले मॉल संस्कृतीकडे वळत आहेत. भिवंडीचा ग्रामीण भाग असलेल्या सरावलीत सुरू झालेल्या गेबी बिझनेस पार्कला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. गोदाम व्यवसायात आघाडीवर असलेल्या भूमी वर्ल्ड कंपनीने प्रथमच मॉल व्यवसायात पाऊल टाकले असून, भविष्यात […]

Continue Reading

विमानाने प्रवास करून घरफोडी करणाऱ्या चोराकडून भिवंडी पोलिसांनी केले ६२ लाखाचे दागिने जप्त

भिवंडी (प्रतिनिधी) घरफोडी करून मोबाईल न वापरता विमानाने प्रवास करणाऱ्या करणाऱ्या अट्टल चोरट्यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने पोलीस उपाआयुक्त शिवराज पाटील यांच्या भिवंडी शाखेच्या पोलीस पथकाने मोठ्या शिताफीने तपास करीत आसाममधून अटक केली. आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करून सखोल चौकशी केली असता सदर चोराने ठाणे जिल्ह्यासह नवीमुंबई आणि मुंबईत गुन्हे केल्याचे उघड झाले असुन पोलीसांनी त्याच्या कडून […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा मतदारसंघात होणार तिरंगी लढतीची
शक्यता..

जिजाऊ संघटनेचे निलेश सांबरे अपक्ष उमेदवाराला वंचित आघाडीचा पाठिंबा जाहीर भिवंडी (प्रतिनिधी)  भिवंडी लोकसभा मतदार संघात भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांच्यासमोर शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचा उमेदवार जाहीर केला आहे.त्यामुळे भिवंडी व कोकण प्रांत विभागातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचे सूर उमटत आहेत.काँग्रेस पक्षाचे कार्यकर्तेलाच उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ स्तरावर काँग्रेस पक्षाचे पदाधिकाऱ्याची बैठक सुरु आहे.मात्र […]

Continue Reading

उत्सव एकोप्याने व एकात्मता भूमिकेतून साजरे केले पाहिजे -विनायक देशमुख

भिवंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना पारितोषिक वितरण समारंभ संपन्न. भिवंडी ( प्रतिनिधी ) ज्या शहरात शांतता सुव्यवस्था असते तेथे प्रगती होत असते.त्यामुळे प्रत्येकाने धार्मिक सण व उत्सव हे एकोप्याने व एकात्मता भूमिकेतून साजरे केले पाहिजे पोलीस हे नागरिकांच्या सुरक्षतेसाठी आहेत त्यामुळे सुज्ञ नागरिकांनी पोलिसांना सहकार्य आवश्यक आहे त्यातून कायदा सुव्यवस्था चांगली राहत असते असे […]

Continue Reading

दरोड्याच्या पूर्वीच तिघांना भिवंडी पोलिसांनी केली अटक ; दोघे पळून गेले

भिवंडी (प्रतिनिधी) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला आळा घालण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी पोलीस दलास दिले आहेत.त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असुन भिवंडीतील निजामपूरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड व पोनि दीपक शेलार (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सशस्त्र दरोड्याच्या पूर्व तयारीत असलेल्या सराईत टोळीतील तिघांना पाठलाग करून जेरबंद केले आहे. या […]

Continue Reading

भिवंडीत हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करीत उत्साहात ईद साजरी केली,पोलिसांनी वाटप केली गुलाब फुले

भिवंडी ( प्रतिनिधी ) मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान ईद हा सण भिवंडी शहर परिसरात आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.ईद निमित्त शहरातील विविध मशिदीमध्ये सकाळी पारंपरिक वेशभूषा परिधान करून सुमारे 25 हजारांहून अधिक मुस्लिम समाज बांधवांनी नमाज अदा केली. यावेळी ठिकठिकाणी सुसज्ज पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.रमजान ईद हा सण अत्यंत महत्त्वाचा असल्याने घरा घरात गोड दुधाची […]

Continue Reading

भिवंडीत ठाणे पोलीस आयुक्तांच्या
उपस्थितीत ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम संपन्न.

भिवंडी ( प्रतिनिधी ) मुस्लिम समाज बांधवाचा पवित्र महिना रमजान महिना दिना निमित्तानेशहरातील विविध ठिकाणी सामाजिक संस्था व  विविध राजकीय पक्षाच्यावतीने रोजा इफ्तार कार्यक्रम अंतिम टप्प्यात आयोजित केले जात आहेत.त्या अनुषंगाने सामाजिक राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा अंतर्गत भिवंडी शहरात पोलीस उपआयुक्त परिमंडळ- 2यांच्यावतीने मुस्लिम समाज बांधवा साठी ” रोजा इफ्तार ” कार्यक्रम आयोजन काल सोमवारी सायंकाळी करण्यात आले होते. यावेळी […]

Continue Reading

गुढीपाडवा निमित्त भिवंडीत निघालेल्या स्वागतयात्रेत ” मतदान ” जनजागृती

लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय पुढाऱ्याची उपस्थिती भिवंडी (प्रतिनिधी) नववर्ष गुढीपाडव्या निमीत्ताने भिवंडी शहरातील विविध भागात सालाबाद प्रमाणे मोठय़ा जल्लोषात  स्वागतयात्रा वाजतगाजत काढण्यात आल्या होत्या.महिला वर्गासह राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. लोकसभा निवडणुकीचे प्रचार वारे जोमाने वाहू लागले आहेत.त्यामुळे स्वागत यात्रेमध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री तथा उमेदवार कपिल पाटील,महाविकास आघाडीचे उमेदवार […]

Continue Reading

भिवंडीत शिवसेनेचा भव्य कार्यकर्ता
मेळावा संपन्न महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन.

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात कपिल पाटील यांच्या प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे. आता या प्रचारात त्यांना पाठिंबा देण्यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होत असुन भिवंडी तालुक्यातील कशेळी गावात शिवसेनेचे ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख देवानंद थळे यांच्या पुढाकाराने ठाणे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी शिवसेना नेते व […]

Continue Reading