भिवंडी पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे,उपायुक्त दीपक झिंजाड यांची तडकाफडकी बदली

भिवंडी (भानुदास भसाळे ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या राज्य शासनाने कडून बदल्या केल्या जात आहेत. त्यामुळे अधिकारी वर्ग हैराण झाले आहेत.भिवंडी शहर महानगर पालिकेत पाच महिन्यांपूर्वी अतिरिक्त आयुक्त म्हणून रूजू झालेले संजय हेरवाडे यांची तडकाफडकी बदली झाल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.त्याच बरोबर कालावधी पुर्ण झालेले उपायुक्त दिपक झिंजाड यांची सुध्दा बदली झाली आहे.सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणूका […]

Continue Reading

ईव्हीएम यंत्रावर पंजा दिसला नाही 
तर पंचायत होईल..काँग्रेस अध्यक्षांना भिती…

भिवंडी मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा हक्क. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघांमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नाही असे असताना ते कोणत्या आधारावर भिवंडी लोकसभा मतदार संघावर दावा करीत आहेत.भिवंडी  लोकसभा मतदार संघ काँग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदारसंघ आहे.येथे 6 वेळा पक्षाचे खासदार होते.त्यामुळे या जागेवर हक्क आहे.काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याची […]

Continue Reading

केंद्र सरकारच्या नव्या जाचक अटीमुळे 
यंत्रमाग व्यवसाय आर्थिक संकटात

भिवंडीत कारखाने बंद होत असल्याने कामगार हवालदिल भिवंडी ( शरद भसाळे )देशात शेती क्षेत्रा नंतर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात रोजगार देण्यात यंत्रमाग उद्योग व्यवसायात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. भिवंडी,मालेगाव,इचलकरंजी ही शहर यंत्रमाग उद्योगाची नगरी म्हणून ओळखले जातात. भिवंडी शहर परिसरात सुमारे दोन लाखाहून अधिक यंत्रमाग कारखाने आहेत. त्याच बरोबर कापडावर पूरक रंग प्रक्रिया करणाऱ्या डाईंग व […]

Continue Reading

भिवंडीत कचऱ्याला लागलेल्या आगीत कार जळून खाक

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहरातील जब्बार कंपाऊंड येथे मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता.त्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक हैराण झाले असताना या साचलेला कचरा अज्ञाताने जाळला.कचरा पेटत असताना त्याचे आगीचे धग त्या ठिकाणी उभ्या करून ठेवलेल्या कार (गाडी)  पर्यंत पोहचल्याने या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे.ही आग मोठ्या प्रमाणावर पसरू लागल्याने स्थानिक नागरिकांनी भिवंडी […]

Continue Reading

सण साजरा करत असताना इतर धर्मियांचे भावना दुखावत जाणार नाहीत याची काळजी घ्यावी – आशुतोष डुंबरे

जिल्हा स्तरीय बैठक संपन्न. भिवंडी (शरद भसाळे) ठाणे पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत आहे मात्र पोलीस बळ अपुरी आहे असे असताना सुद्धा पोलीस दिवस – रात्र काम करून कायदा सुव्यवस्था राखण्याचे यशस्वी भूमिका पार पाडत आहेत.आगामी काळामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुका व धार्मिक सण पाहता पोलीस संख्या बळ वाढवून लोकांना सहकार्य केले जाईल.  पोलीस […]

Continue Reading

भिवंडीत एटीएम ची तोडफोड,चोरट्यांच्या हाती अवघे 3200 रुपये.

भिवंडी ( प्रतिनिधी )भिवंडी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या तहसीलदार कार्यालय समोरील कोणार्क आर्केट या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या एटीएम च्या कॅश बॉक्सची तोडफोड करून चोरटयांनी 3200 रुपयांची चोरी केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे.याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  भिवंडी शहर महापालिका मुख्यालय शेजारी व मुख्य शासकीय कार्यालय असलेल्या परिसरात कोणार्क आर्केट ही इमारत असून तळमजल्यावर […]

Continue Reading

दम मारो दम;भिवंडीत हुक्का पार्लर वर पोलिसांची धडक,20 जणांविरोधात कारवाई

भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर परिसरातमोठ्या प्रमाणावर अनधिकृत हुक्का  पार्लर सुरू असून या ठिकाणी नवतरुण युवक हे धुरांच्या वलयात दम मारो दम करीत रंगून आपले जिवनाची अधोगती करीत आहेत.याबाबत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या कडे तक्रार जाताच त्यांनी पोलीस पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार भिवंडी पोलिसांनी शहरातील कल्याण रोड भागातील फुलेनगर येथील हुक्का […]

Continue Reading

लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.
ठाणे, कल्याण,भिवंडी लोकसभा मतदार संघात 20 मे ला मतदान

मुंबई – सर्व राजकीय पक्ष व सर्व जनतेचे  लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचेबिगुल वाजले आहे.सण 2024 च्या मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या तारखा आज निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन अखेर जाहीर झाल्या आहेत.त्यामुळे भाजपा, काँग्रेस,शिवसेने सह सर्व पक्षांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. लोकसभेच्या 543 जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिल ते 1 जून या […]

Continue Reading

खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो  न्याय यात्रेचे भिवंडी जल्लोषात स्वागत

भिवंडी ( प्रतिनिधी) भाजपा सरकारने देशातील 90 टक्के दलित,आदिवासी,बहुजन समाज आणि अल्पसंख्यांक समाजाला विकासापासून दूर ठेवून त्यांच्यावर अन्याय केला आहे.देशातील कोणत्याही मोठ्या उद्योगांवर मोठ्या माध्यमांवर कधी या समाजातील व्यक्ती तुम्हाला काम करताना दिसणार नाही  सर्वात मोठे दुर्दैव असे परखड मत काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भिवंडीत झालेल्या कार्यक्रम सभेत व्यक्त केले. यावेळी काँग्रेस […]

Continue Reading

ईडी, सीबीआय चा भाग दाखवून मोठ्या कंपनीकडून भाजपा पैसे उकळत आहे

देशातील सर्वात मोठा स्कॅम इल्क्ट्रोल बाँड मुळे समोर आला आहे – राहुल गांधी  भिवंडी  ( प्रतिनिधी ) देशातील मोठ्या कंपन्यांना ईडी,सीबीआय व इन्कम टॅक्स चा धाक दाखवून भाजपा सरकारने त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये उकळण्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामुळे  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही असे परखड मत राहुल गांधी यांनी व्यक्त […]

Continue Reading