भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे 12 एप्रिल रोजी उद्घाटन

भिवंडी ( प्रतिनिधी ) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 135 वा जयंती महोत्सव भिवंडी शहरामध्ये मोठ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रम करून मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होणार आहे.त्यामुळे आयोजित कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केली आहे.यावेळी त्यांच्यासोबत कार्याध्यक्ष बाळाराम […]

Continue Reading

भिवंडीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळांना पोलीस दलाच्यावतीने पारितोषिक..

सिध्दार्थ मित्र मंडळ प्रथम क्रमांक.. भिवंडी (प्रतिनिधी ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव साजरा करताना पोलिसांनी दिलेले नियम व सुचनांचे उत्सव मंडळांनी पालन करणे आवश्यक आहे.मिरवणुकीत सामिल होणारी वाहन सुसज्ज असावीत, बाबासाहेबांनी दिलेल्या आदर्श शिकवण लक्षात घेऊनच उत्सवात देखावे सादर करावे, मिरवणुकीत कोणत्याही प्रकारचे गालबोट लागेल असे कृत्य कोणी करू नये सर्वानी नियमांचे […]

Continue Reading

भगवान महावीर स्वामी जयंती निमित्तप्रतिमेची भिवंडीत भव्य शोभायात्रा,..हजारो जैन बांधव सहभागी.

भिवंडी ( शरद भसाळे ) जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जन्मोकल्याण महोत्सव भिवंडी शहर परिसरातील मंदिरात मोठ्या धुमधडाक्यात भक्तीमय वातावरण संपन्न झाला.यानिमित्ताने बुधवारी सकाळी ८ वा. वाजत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील आराधना भवन मंदिर येथून वाजत गाजत भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. निघालेल्या या […]

Continue Reading

भिवंडी पालिका अर्थसंकल्पावर चर्चा, मालमत्ता कर घनकचरा विषयावर नगरसेवक आयुक्तप्रशासनावर नाराज…

टोरंट पावर थकबाकी वसुलीसाठी नगरसेवक आक्रमक..? भिवंडी ( प्रतिनिधी) भिवंडी शहर महापालिका आयुक्त अनमोल सागर यांनी पालिका सभागृहात महापौर नारायण चौधरी यांना काही दिवसांपूर्वी सादर केलेल्या ११७९ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाठी आज सोमवार ३० मार्च रोजी आयोजित केलेल्या विशेष महासभेत काही नगरसेवकांनी मालमत्ता कर वसुली व घन कचरा व्यवस्थापन या विषयावर चर्चा करून आयुक्त […]

Continue Reading

भिवंडी मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून काम आंदोलन सुरू..

भिवंडी (प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगरपालिकेतील प्रभाग समिती क्र.१ ते ५च्या झोपडपट्टी भूभाग विभागातील ९ कर्मचारी यांना महापालिका प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस न बजावता त्यांना १८ मार्च २०२६ पासून तडका फडकी निलंबित केलेले आहे. त्यामुळे कर्मचारी मोठ्या प्रमाणात तीव्र नाराज झाले आहेत.या प्रकरणी भारतीय कामगार कर्मचारी महासंघ,भिवंडी युनिट तर्फे लेखी पत्र देऊन चर्चा करण्यात आली. […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा सराईत आरोपींना अटक करून सात लाखाचा मुद्दे माल हस्तगत करीत सहा गुन्हे उघडकीस आणले..

भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या विशेष पोलीस पथकाने शहरात घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगार आरोपींना मोठ्या शिताफीने तपास करीत ताब्यात घेऊन अटक केली आहे. अधिक चौकशीतून सहा गुन्ह्यांची उकल करीत त्याच्या जवळून सुमारे सात लाख ३९ हजार ४०० रुपये किमंतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या […]

Continue Reading

मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी दोन चोरट्यांना भिवंडी पोलिसांना केली अटक;23  लाखांचा मुद्देमाल जप्त.

भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहरातील कल्याण रोड परिसरातील एकामोबाईल विक्री करणाऱ्या दुकानातून मोबाईल फोन,लॅपटॉपसह इतर साहित्य चोरी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी शिताफीने तपास करीत दोन चोरट्यांना अटक करून त्यांच्या कडून २३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती भिवंडी पोलीस उपाआयुक्त शशिकांत बोराटे यांनी  दिली आहे.साहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी (वय २० वर्ष) व उजेर अहमद […]

Continue Reading

रमजानपूर्वी भिवंडी महापौर पदाची निवडणूक घ्या – आ.रईस शेख

विलंबामुळे राजकीय घोडेबाजाराला चालना, लोकशाहीला धोका असल्याचे मत… भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेतील महापौर निवडणुकीला होत असलेल्या दीर्घ विलंबाबाबत चिंता व्यक्त करीत भिवंडी पुर्वचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी ” रमजान ” पूर्वी महापौर निवडणूक  घेण्यात यावी अशी मागणी कोकण विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.महापौर निवडणुकी बाबतीत सतत होत असलेला […]

Continue Reading

भिवंडीतील जिल्हा प्रमुख चषक ,जय हनुमान भावाळे यांनी जिंकला

डॉ.देवानंद थळे यांच्या उपस्थितीत क्रिकेट स्पर्धा संपन्न. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील” जाणता राजा क्रिकेट संघ ” यांच्यावतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी कालवार गांव येथील मैदानात ‘जिल्हा प्रमुख चषक २०२६’ क्रिकेट स्पर्धा आयोजित केली करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील क्रिकेट संघांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या खेळाचे प्रदर्शन केले हे क्रिकेट सामने […]

Continue Reading

भिवंडीत भाजपमध्ये गटबाजी उफाळली

महापौरपदासाठी पक्षाकडून नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा.. भिवंडी ( प्रतिनिधी  ) भिवंडी शहर महानगर पालिकेचा महापौर कोण होणार यावर दररोज मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होत आहेत असे असतानाच भिवंडीत भाजपा पक्षामध्ये महापौर पदासाठी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण चौधरी व मनपाचे माजी सभागृह नेते सुमित पाटील यांच्या मध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.पक्षातील […]

Continue Reading