भिवंडीत भारतीय सैन्यदलाचे अभिनंदन करण्यासाठी सन्मान तिरंगा रँली संपन्न…

भिवंडी ( प्रतिनिधी ) पाकिस्तानात घुसून तेथील अतिरेक्याचे तळ उध्वस्त करण्या साठी राबवण्यात आलेल्या “ऑपरेशन सिंदूर ” ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर भारतीय सशस्त्र दल सैन्याचे अभिनंदन  करण्यासाठी महाराष्ट्रात सर्वत्र भाजपाच्यावतीने सन्मान तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे,याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी भिवंडीत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष रवींद्र सावंत व आमदार महेश चौघुले यांच्या नेतृत्वाखाली धामणकर […]

Continue Reading

भिवंडी तालुक्यातील 121 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण सोडत संपन्न..

राजकीय पक्षाच्या कार्यकर्तेची गर्दी. भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत  मंगळवारी दुपारी शहरातील कामतघर येथील महा पालिकेच्या वऱ्हाळ माता मंगल कार्यालय याठिकाणी उपविभागीय अधिकारी अमित सानप यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार अभिजित खोले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली यावेळी भाजप,काँग्रेस, शिवसेना,महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस सह विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित […]

Continue Reading

युद्धजन्य परिस्थितीत नागरिकांना संरक्षणासाठी भिवंडीत ” मॉक ड्रिल “

सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज. भिवंडी ( शरद भसाळे  ) काश्मीर पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या लष्करी जवानांनी अतिरेक्यांविरोधात ऑपरेशन सिंन्दुर ही विशेष मोहीम राबवून यशस्वी कारवाई व्दारे प्रतिउत्तर दिले आहे. पाकिस्तान कडून येणार ड्रोन हल्ले नष्ट करीत भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देत ड्रोन हल्ले सुध्दा नष्ट करीत आहेत. त्यामुळे सध्या सिमेवर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे केंद्र व […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेची धडक कारवाई 
45 लाखाच्या बनावट नोटासह 6 जण गजाआड

लँपटाँप,प्रिंटर सह साधन सामुग्री जप्त. भिवंडी (भानुदास भसाळे ) भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात असलेल्या अवचित पाडा या भागात बनावट नोटा आपल्या कब्जात बाळगून त्यांची खऱ्या नोटांशी अदलाबदल करण्यासाठी आलेल्या टोळीला भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकाने चार दिवसापूर्वी सुमारे 30 लाख रुपयांची रोकड, मोबाईल फोनसह  ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी […]

Continue Reading

भिवंडी पालिकेचा कारभार प्रभारी..

25 लिपिकांवर प्रभारी विभाग प्रमुख कार्यालयीन अधिक्षक पदाचा भार.. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिकेत नियोजन पद्धतीने कारभार होत नसल्याने नागरी समस्या दिवसेनदिवस वाढत आहेत, त्यामुळे त्रस्त नागरिकांसह विविध पक्षाचे पदाधिकारी शासनाकडे लेखी निवेदन सादर करून  तक्रारी करून महापालिका कारभारा कडे लक्ष द्यावे अशी विनंती करीत आहेत त्यामुळे महानगर पालिका आयुक्त अनमोल सागर […]

Continue Reading

विरार – भिवंडी ते अलिबाग मल्टी माँडेल काँरीडोर महामार्ग रस्त्याचे कामात बदल होणार….???

भिवंडीतील शेतकरी हवालदिल.. भिवंडी ( प्रतिनिधी ) पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा विरार – भिवंडी ते अलिबाग हा मल्टी मॉडेल कॉरिडोर महामार्ग रस्त्याचे काम वर्षभरापासून रखडले गेले आहे,त्यातच आता या महामार्ग रस्त्यात बदल होण्याची चर्चा सुरू  झाली आहे,त्यामुळे हा महामार्ग होणार की नाही याबाबत भिवंडी तालुक्यातील स्थानिक रहिवासी […]

Continue Reading

भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांना पोलीस महासंचालक पदक..

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  जनार्दन सोनवणे यांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अंमली पदार्थ तस्करी,खुन, मोटरसायकल चोरी सारखे विविध गुन्ह्यांचा कौशल्यपुर्ण शिताफीने तपास करून गुन्हेगारांना गजाआड करून कायदा सुव्यस्था अबाधित ठेवली त्यांनी केलेल्या या उज्वल कामगिरीची विशेष दखल राज्य शासनाने घेत त्यांना पोलिस महासंचालक पदक जाहीर केलेअसुन ठाणे पोलीस […]

Continue Reading

राहुल गांधींच्या रेट्यामुळेच केंद्र सरकारला जातनिहाय जनगणनेचा निर्णय घ्यावा लागला – जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे

भिवंडी ( प्रतिनिधी   ) काँग्रेस पक्षाने सातत्याने सामाजिक न्यायाची भूमिका घेतली असून सर्व जात समुहाला सामाजिक न्याय मिळाला पाहिजे अशी आग्रही भूमिका काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मांडली होती यातूनच त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी संसदेत लावून धरली होती.भाजपाचा त्यांच्या भूमिकेला विरोध होता पण उशिरा का होईना मोदी सरकारला जाग आली […]

Continue Reading

भिवंडीत लाकडी प्लायवूड साठवून केलेल्या गोदामाला भीषण आग

लाखो रुपयांची मालमत्ता जळून खाक. भिवंडी ( शरद भसाळे ) भिवंडी तालुक्यातील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या मुनीसुरत कॉम्प्लेक्स मधील एका इमारती मधील दुकान गोदामात साठवणूक करण्यात आलेल्या फर्निचर,लाकडी प्लायवूड मालाच्या साधन सामुग्रीला आज शनिवारी पहाटे भीषण आग लागली त्यामुळे परिसरात राहणारे रहिवासी व कामगार वर्गाची धावपळ उडाली होती.ठाणे, कल्याण व भिवंडी महा पालिकेच्या अग्निशमन दलाच्या […]

Continue Reading

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भिवंडीत  चरस विक्रीसाठी आलेल्या इसमाला केले गजाआड.

13 लाखाचा माल केला जप्त. भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात बेकायदेशीरपणे चरस,गांजा सारखे विविध मादक पदार्थ  छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत त्यामुळे युवा पिढी बरबाद होत आहे, या अवैद्य धंद्याला पायबंद घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून […]

Continue Reading