भिवंडी लोकसभा क्षेत्रातील अधिकारी
कर्मचाऱ्यासह शिक्षकांना निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण संपन्न
भिवंडी ( प्रतिनिधी ) लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भिवडी लोकसभा मतदार संघा अंतर्गत भिवंडी पूर्व,भिवंडी पश्चिम व कल्याण (पश्चिम) विधानसभा मतदार संघातील अधिकारी कर्मचाऱ्यां करीता प्रथम पायाभूत प्रशिक्षण व ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण शनिवारी व रविवारी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव, उपजिल्हाधिकारी नंदकुमार कोष्टी, सहाय्यक निवडणूक उदय किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली […]
Continue Reading
