भिवंडी महापालिका आयुक्त प्रशासनाने वाढीव मालमत्ता कर रद्द करावी,शिवसेनेचा माजी उपमहापौरांनी केली
मागणी.
————— भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवंडी शहर महानगर पालिका आयुक्त प्रशासनाने लोकप्रतिनिधी व सर्व सामान्य नागरिकांना विश्वासात न घेता घरपट्टी व पाणीपट्टी मालमत्ता करात मनमर्जी करून मोठया प्रमाणात वाढ केली आहे त्यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे अर्थिक बजेट कोसळल्याने महिला व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे.त्यामुळे आयुक्तांनी लोकभावनेचा आदर करून मालमत्ता कर वाढ तात्काळ कमी […]
Continue Reading
