जय हनुमान जयघोष करत भाविकांनी भिवंडीत काढल्या मिरवणूका..

भिवंडी ( भानुदास भसाळे ) भिवडी ग्रामीण व शहरात हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.या वेळी शक्ती देव असलेल्या हनुमाना चे प्रतिमा फुलांनी सजविलेल्या रथा मध्ये ठेऊन भाविकांनी वाजत गाजत भव्य मिरवणूका काढल्या होत्या.या मिरवणुकीत हनुमान चा जयघोष करीत भाजप,शिवसेना,मनसे व बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकत्याँसह नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.तसेच मंदिरात […]

Continue Reading

उन्हाच्या तापमानाबरोबर निवडणुकीचे वातावरण गरम झाले

भिवंडीतील उमेदवारांचा शहरी-ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भिवंडी (शरद भसाळे) केंद्रीय निवडणूक आयोगाने भर उन्हाळ्यात निवडणूक जाहीर केल्या आहेत.त्यामुळे उमेदवारांसह राजकीय कार्यकर्त्यांनी देखील प्रचार निवडणुकीचे वातावरण गरम करण्यास घेतले आहे.भिवंडी लोकसभा मतदार संघात दोन वेळा निवडून आलेल्या भाजपा उमेदवार केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समोर सामना करण्यासाठी अपक्ष व महाविकास आघाडीचा उमेदवार  शड्डू ठोकून उभे […]

Continue Reading

श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जयंतीत्सव मोठ्या आनंदात संपन्न..

प्रतिमेची वाजतगाजत भिवंडीत भव्य शोभायात्राकेंद्रीय मंत्री झाले सहभागी. भिवंडी ( प्रतिनिधी  ) समस्त जैन समाजाचे आराध्य दैवत श्री.भगवान महावीर स्वामी यांचा जन्मोकल्याणक महोत्सव भिवंडी शहर परिसरातील जैन मंदिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यानिमित्ताने आज सकाळी वाजत गाजत भगवान महावीर स्वामी यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रथयात्रा काढण्यात आली होती. निघालेल्या या रथयात्रेत पारंपरिक पद्धतीने वेषभूषा करून सुमारे […]

Continue Reading

भिवंडीत मोबाईल चोरी करणाऱा सराईत गुन्हेगार गजाआड

दिड लाखांचे 13 मोबाईल हस्तगत भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर परिसरात मोबाईल चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांना मध्ये तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला जात आहे.असे असतानाच कल्याण रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये टेबलावर राहिलेला मोबाईल चोरी केल्याची खळबळजनक घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.या घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश घुगे यांच्या नेतृत्वाखालील […]

Continue Reading

भिवंडीत सपा मधील वाद गटबाजी उफाळली

ऐन निवडणूक काळात समाजवादी पक्षाचेआमदार रईस शेख यांनी दिला तडकाफडकी राजीनामा. भिवंडी (प्रतिनिधी) भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे आमदार रईस कासम शेख यांनी आपल्या आमदारपदाचा राजीनामा पक्ष अध्यक्ष अबु आझमी यांच्या कडे दिल्याने शहरात खळबळ माजली असून आमदारांनी राजीनामा मागे घेण्यासाठी शहर कार्यालयाबाहेर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. आमदार रईस शेख यांनी आपल्या आमदार […]

Continue Reading

राष्ट्रवादी उमेदवाराच्या अडचणी वाढल्या..भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रचारापासुन दुर..

  भिवंडी (प्रतिनिधी)  भिवंडी लोकसभेची पारंपारिक जागा काँग्रेस पक्षाच्या हातून हिसकावून घेतल्याच्या धक्क्यातून काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते अजूनही सावरलेले नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे घोषित उमेदवार सुरेश (बाल्यामामा) म्हात्रे यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहेत.काँग्रेसचे उमेदवार सुरेश  म्हात्रे यांचे अनेक प्रयत्न आणि मन वळवूनही काँग्रेस नेते व कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या बाजूने निवडणूक प्रचाराचे काम करण्यास तयार नाहीत.दिल्लीत […]

Continue Reading

भिवंडीत निवडणूक लढवण्या बाबत  एएमआयएमपक्षा कडून चाचपणी सुरू – वारीस पठाण

भिवंडी ( प्रतिनिधी) एएमआयएम पक्ष भिवंडी लोकसभा निवडणूक लढवण्या बाबत गांभीर्याने विचार करत आहे. याबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे.भिवंडी मतदारसंघात निवडणुकीस अजून वेळ आहे असे सांगूनएएमआयएम पक्ष पक्षाचे महाराष्ट्र प्रवक्ता व माजी आमदार वारीस पठाण यांनी निवडणूक लढविण्या संदर्भात संकेत दिले आहेत. त्यामुळे पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे    […]

Continue Reading

भिवंडीत थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान शिबीर संपन्न

भिवंडी  (प्रतिनिधी) भिवंडी शहरातील श्री भैरव सेवा समिती, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी सहेली, जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी मेट्रो सहेली आणि जायंट्स ग्रुप ऑफ भिवंडी युथ या सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने विशेषत: थॅलेसेमिया मुलांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे रक्तदान शिबीर येथील भैरव नेत्र रुग्णालय येथे संपन्न झाले.     […]

Continue Reading

राजकीय पक्षांनी आवश्यक परवानगी न घेता प्रचार केल्यास कारवाई होणार – भिवंडी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला इशारा

एक खिडकी योजना कार्यान्वित भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी लोकसभा मतदारसंघात  निवडणुकीची प्रचार रणधुमाळी सुरू झाली असून या निवडणुकीत राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी निर्देशानुसार योग्य पध्दतीने  त्या परवानगी न घेतल्यास त्यांच्या विरोधात नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा 23 भिवंडी लोकसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय जाधव यांनी दिला आहे.23 भिवंडी लोकसभा निवडणूक संदर्भात उपविभागीय अधिकारी […]

Continue Reading

भिवंडी लोकसभा प्रचार निवडणुकीतून
“पंजा”गायब,तुतीचे आगमण..काँग्रेस पक्षाला शरद पवार यांनी दिला दणका.

भिवंडी (शरद भसाळे) भिवंडी लोकसभा मतदार संघातून काँग्रेसची उमेदवारी मिळावी या करीता काही इच्छुक उमेदवारांनी मुंबईपासून दिल्लीपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे वाऱ्या केल्या.मात्र त्यांच्या अर्ज-विनंत्यांकडे दुर्लक्ष करीत भिवंडी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिला. त्यामुळे गेल्या ३५ वर्षांपासून सुरु काँग्रेसची परंपरा खंडित होणार असून यावेळी लोकसभा निवडणुकीच्या मतपत्रिकेवरून काँग्रेसचा ” पंजा ” गायब होणार असल्याची चिन्हे […]

Continue Reading