भिवंडीत शिवजयंती निमित्त भव्य मिरवणुक, हजारो शिवभक्त सहभागी..
भिवंडी ( प्रतिनिधी ) छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथी नुसार साजरी होणारी शिवजयंती भिवंडी शहर परिसरात मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.या निमित्त शहरातील ठिकठिकाणी शिवचरित्रावर आधारीत भव्य देखावे उभारण्यात आले होते.कोंबडपाडा शिवसेना शाखा,टिळक चौक,कामतघर,वाणी आळी,कासार आळी, काप आळी, पद्मा नगर, ब्राह्मणाळी,शिवाजी नगर,नवीचाळ,कुंभार आळी,खोणी गांव या भागातून विशेष सजावट करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.यावेळी […]
Continue Reading
